
पुण्याचे आयुर्वेदाचार्य डॉ हरीश पाटणकर यांना आंतरराष्ट्रीय आयुर्वेद रत्न पुरस्काराने सन्मानित
पुणे : पुण्यातील प्रख्यात आयुर्वेदाचार्य डॉ हरीश पाटणकर यांना नुकत्याच बेंगळुरू येथील पॅलेस ग्राऊंडवर पार पडलेल्या दुसऱ्या जागतिक आयुर्वेद आरोग्य शिखर परिषदेत प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय आयुर्वेद







