
पुणे-दौंड डेमूने धडक दिल्याने रेल्वे रुळाजवळून चालणाऱ्या तीन तरुणांचा मृत्यू
पुणे : हडपसरजवळील मांजरी येथे रेल्वे रुळाजवळून गप्पा मारण्यात मग्न असलेल्या तीन तरुणांचा रविवारी रात्री नऊच्या सुमारास पुणे-दौंड डेमू गाडीने धडक दिल्याने मृत्यू झाला.हडपसर पोलिसांचे








