!-- afp header code starts here -->
logo (1)

भारत क्राईम न्यूज 24

हाक तुमची साथ आमची

logo (1)

भारत क्राईम न्यूज 24

हाक तुमची साथ आमची

गुन्हेगारांवरील धाक: अकलूज पोलीस स्टेशनच्या टीमचा विशेष सन्मान


सोलापूर: अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे,सपोनि लंगुटे,पो.ह. पठाण , पो. ह. बकाल, पो. ह. रणजित जगतात यांचा महत्त्वपूर्ण गुन्ह्याचा जलद व यशस्वी तपास केल्याबद्दल सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून आज, ०९/१२/२०२५ रोजी विशेष गौरव करण्यात आला.अकलूज पो. ठा.गुरनं ७२५/२५. १०३(१), ११५ (२) ३५२, ३५१ (२), ३८५, गुन्ह्यात, दाखल असलेल्या या गंभीर गुन्ह्याचा तपास अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे व कर्मचाऱ्यांनी अत्यंत कमी वेळेत पूर्ण केला.​सपोनि लंगुटे, पो ह पठाण, पो ह बकाल, पो ह.रणजित जगताप यांच्या उत्कृष्ट तपासकौशल्याबद्दल सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.तपासात दाखवलेल्या उत्कृष्ट ‘लप’ (गुप्त माहिती/तपास कौशल्ये) आणि कर्तव्यनिष्ठेबद्दल ​व केलेल्या सेवेचा महाराष्ट्र पोलीस दलाला अभिमान वाटतो. आपण भावी काळात असेच उत्कृष्टपणे कर्तव्य बजावीत रहाल व महाराष्ट्र पोलीस दलाच्या उज्वल परंपरेत भर टाकाल, असे गौरवास्पद उद्गार अतुल कुलकर्णी यांनी काढले.​या कर्मचाऱ्यांच्या तपासणीच्या आदर्शामुळे अकलूज पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे.


4
कृपया वोट करा
भारत क्राइम न्यूज 24 च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!